या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Tuesday, March 21, 2017

कोणत्याही image मधील text करा कॉपी

  Step 1. सर्वात आधी Project Naptha हे extension  Chrome Web Store मधून

download करा.



Extract and Copy Text From Any Images


आता Add extension वर क्लिक करा .
आता तुमच्या chrome Browser मध्ये कोणतीही image download करा . आणि खाली दिल्या प्रमाणे सिलेक्ट करा.


Extract and Copy Text From Any Images

सिलेक्ट केलेल्या text वर Right click करा .आणि कॉपी हा ऑप्शन निवडा ..


Extract and Copy Text From Any Images

बस झाले काम तुम्ही सिलेक्ट केलेला text हवा तिथे पेस्ट करा.

  Microsoft OneNote चा वापर करून :

 आधी  Microsoft OneNote सुरु करा आणि मेनू मधील  “Insert”क्लिक करा.


Using Microsoft OneNote


  आता  “Pictures” वर क्लिक करा . आणि हवी ती फाईल निवडा  (image तुमच्या कॉम्पुटर वर आधी सेव केलेली असावी )


Using Microsoft OneNote


  आता तुम्ही निवडलेल्या image वर  right click  करा आणि  “Copy Text from Picture” हा  ऑप्शन निवडा.


Using Microsoft OneNote

  तुम्ही कॉपी केलेला text आता हवा तिथे पेस्ट करू शकता