गूगल सर्चच्या Mechanism च्या मदतीने आता आपण टाईप न करता देखील कोणतीही गोष्ट शोधू शकता ..
Search Mechanism च्या वापराने आपण आपला बहुमुल्य वेळ वाचवून तंतोतंत माहिती शोधू शकता .
image search दोन प्रकारचे असतात.
Search Mechanism च्या वापराने आपण आपला बहुमुल्य वेळ वाचवून तंतोतंत माहिती शोधू शकता .
image search दोन प्रकारचे असतात.
- अपलोड फाइल (Upload File)
- ड्रैग आणि ड्रॉप फाइल (Drag and Drop File)
- सर्वात आधी हि सुविधा वापरण्यासाठी images.google.com वर जा आणि सर्च बॉक्स मध्ये असलेल्या कैमरा आयकॉनर वर क्लिककरा.
- यानंतर अपलोड इमेज ऑप्शन निवडा.
- ब्राउस करून आपल्या कॉम्पुटर वरून कोणतीही इमेज फाइल ओपन करा.
- आपण निवडलेल्या इमेजशी संबंधित सर्व रिजल्ट आपल्या समोर असतील.
- images.google.com वर जा आणि आपल्याला हवी ती भी इमेज drag करून सर्च बॉक्स मध्ये drop करा.
- आपण निवडलेल्या इमेज शी संबंधित सर्व प्रकारचे result आपल्याला दिसतील