या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Thursday, August 4, 2016

विंडोज कॉम्प्युटर मध्ये "CON" नावाचे फोल्डर बनवता येत नाही

  • विंडोज कॉम्प्युटर मध्ये "CON" नावाचे फोल्डर बनवता येत नाही. कारण CON मायक्रोसॉफ्ट कडनू रिझर्व ठेवण्यात आलेल्या अनेक नावांपैकीच हे एक नाव आहे, जे आपण वापरु शकत नाही. एम एस डॉस मध्ये अनेक "device files" असतात जे ठराविक कामांसाठी वापरले जातात. CON हे त्यापैकीच एक आहे, जे स्क्रिनवर दिसत असलेले सर्व साठऊन ठेवण्याचे काम करते.