या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Sunday, July 10, 2016

वयाचा अंदाज करणे आता खूप मजेशीर आहे! या मायक्रोसॉफ्टच्या वेब साइटला अवश्ये भेट दया

प्रत्येकाला आपले वय माहित आहे. पण तुमचे वय तुम्ही नक्की समजताय तेवढेच आहhow_old_netे कि कॉम्प्यूटर अल्गोरिदमचे मत आहे तेवढे आहे? गोधळात पडलात का?
याला कारण आहे मायक्रोसॉफ्टने आता एक http://how-old.net नावाची वेबसाइट सुरू केली आहे. तुम्ही जेव्हा येथे तुमचा फोटो अपलोड करता तेव्हा काही सेकंदातच तो एक सत्य सांगतो जे काही जणांसाठी पचनी पडण्यास खूप अवघड असते आणि ते म्हणजे तूमचे वय. येथे तुम्हाला अपलोड केलेल्या फोटोमध्ये फेस डिटेक्शन मध्ये आयताकृती फेसची पोजिझन आणि फेसशी संबंधीत इतर गुणधर्मांची मालिका दर्शवीली जाते, ज्यात लिंग आणि वय यांचा समावेश असतो.तसेच तुम्ही येथे लोकतप्रिय राजकारणी, चित्रपटातील हिरो किंवा इतर तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज करू शकता. पण एखादयाच्या वयाच्या अंदाज करणे हा एक धोकादायक खेळ आहे आणि म्हणूनच येथे “Sorry if we didn’t quite get the age and gender right – we are still improving this feature” असा दिलगिरीचा संदेश कायम झळकत असतो.

वेबसाइटला भेट द्या  - http://how-old.net/ -



सौजन्य   :  itvishwa.com