या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Saturday, June 25, 2016

व्हॉट्स अॅपवर नको असलेले फोटो करा ऑटो डिलिट

व्हॉट्स अॅपवर नको असलेले फोटो करा ऑटो डिलिट




व्हॉट्स अॅपवरचे फोटो आणि व्हिडिओ स्मार्ट फोनमधली बरीच जागा खातात.

 काही फोटोंमध्ये अर्थ नसतो. आता या अॅपवरचे फोटो आपोआप

 डिलिट करता येतील. यासाठी मॅजिक 

क्लीनर अॅप डाउनलोड करा. या अॅपमुळे व्हॉट्स अॅप वरचे नको
असलेले फोटो डिलिट होतील. हे अॅप फोटोंची विभागणी करेल.
त्यामुळे तुम्ही नको असलेले फोटो डिलिट करू शकता.
ऑटो डिलिट अॅप व्हॉट्स अॅपसाठी फायदेशीर ठरणारे आहे