या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Tuesday, November 21, 2017

केवळ एक SMS पाठवून तुम्ही ऐकू शकता दुस-याच्या फोनवरील सर्व गोष्टी

गूगल प्ले स्टोअरवर एक असे अॅप आहे, ज्याच्या मदतीने एखादा यूजर दुस-या कुठल्याही स्मार्टफोनवरील सर्व गोष्टी ऐकू शकतो. या सिक्रेट अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मोबाइलवरील बोलणे तुम्ही ऐकू शकता, हे त्या व्यक्तीला कळणारदेखील नाही. स्मार्टफोनवरुन बोलणे ऐकण्यासाठी मात्र तुम्हाला TickleMyPhone हा अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावा लागेल. अॅप इन्स्टॉल करण्यासाठी यूजरला दुस-याचा स्मार्टफोन हाती घ्यावा लागेल.

अॅपचा वापर करण्याची प्रोसेस...
- अॅप इन्स्टॉल केल्यानंतर दुस-या मोबाइलवरील बोलणे ऐकण्यासाठी तुम्हाला केवळ एक SMS पाठवावा लागेल.
- समजा तुम्ही A हॅण्डसेटमध्ये अॅप इन्स्टॉल केले आणि B हॅण्डसेटचे बोलणे तुम्हाला ऐकायचे आहे.
- तेव्हा तुम्हाला B हॅण्डसेटवरून A वर एक SMS करावा लागेल.
-SMS येताच B हॅण्डसेटवर कॉल येईल आणि त्या कॉलवरचे सर्व बोलणे A हॅण्डसेटवर ऐकू येईल.
- जर कॉल डिस्कनेक्ट झाला तर A हॅण्डसेटवर B हॅण्डसेटवरून पुन्हा SMS करावा लागेल.
-SMS पाठवल्यानंतर कॉलची रिंग होणार नाही, त्यामुळे यूजरला कॉल आल्याचे समजणारदेखील नाही.

TickleMyPhone अॅपविषयी...
- या अॅपचे साइज 4MB पेक्षा कमी आहे. म्हणजेच यूजरला जास्त स्पेसची गरज भासत नाही.
- हे अॅप अँड्रॉइड 2.1 इकलेयर आणि अपडेट OSवरदेखील इन्स्टॉल करता येऊ शकते.
- प्ले स्टोअरवर यूजरने या अॅपला संमिश्र रिव्ह्यू दिले आहे. काहींनी या अॅपला यूजफुल असल्याचे सांगितले आहे.
- या अॅपचे फ्री आणि पेज असे दोन्ही व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पेज व्हर्जनसाठी तुम्हाला केवळ 122 रुपये मोजावे लागतील.
- पेड व्हर्जनवर यूजरला एक्स्ट्रा फीचर्स मिळतील.
- TickleMyPhone अॅपचे फ्री व्हर्जन इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा..