या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Monday, November 6, 2017

फक्त Jio युजर्सला मिळते ही सेवा Free









जिओने डेटा आणि कॉलिंग चार्जेस महाग केले तरीही एक सर्व्हिस फक्त जिओ युजर्सला एकदम मोफत मिळते. जिओने लाँचिंगपासून आतापर्यंत ही सर्व्हिस मोफत दिलेली आहे. या अंतर्गत जिओ युजर्स आपल्या आवडीचे गाणे कॉलर ट्यून म्हणून सेट करू शकता.

स्टेप - 1
जियो ट्यून सेट करण्याकिरता तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन jiomusic App डाऊनलोड करावे लागेल.



स्टेप - 2
गाण्यांची कॅटेगिरी ओपन झाल्यावर डाव्या बाजूच्या तीन डॉट असलेल्या ड्रॉप डाऊन मेन्यूवर क्लिक करा. त्याठिकाणी सेट अॅज जिओ ट्यून सेलेक्ट करा. तुमची कॉलर ट्यून सेट होईल.

स्टेप - 3
त्यानंतर प्लेअर मोड मध्ये जाऊन कोणतेही गाणे सेलेक्ट करून सेट अॅज जिओ ट्यून बटनवर क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही हवी ती रिंगटोन अॅक्टिव्हेट करू शकता.