या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Monday, November 27, 2017

फोनमध्ये करा या 3 सेटिंग, डाटा होणार नाही ट्रॅक, WhatsApp मॅसेज राहतील सेफ

 

 

सुरुवातीला क्रोम ब्राऊझरला ओपन करा. वरती तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. नंतर सेटिंगमध्ये जाऊन Privacy वर टॅप करा. येथे Do Not Track वर टॅप करुन त्याला ऑन करा. यानंतर तुमचा डाटा कोणीही ट्रॅक करु शकणार नाही.
2. गुगल क्रोमवर आपण जे काही सर्च करतो त्यावर पुर्ण नजर ठेवली जाते. त्या हिशोबानेच आपल्याला जाहिराती पाठवल्या जातात. 

 

- आपल्या मोबाईलवर WhatsApp मॅसेज आल्यावर लगेच स्क्रीनवर तो नोटीफीकेशनद्वारे झळकू लागतो. त्यामुळे दुस-यांनाही मोबाईलवर कोणता मॅसेज आला आहे, हे कळून जाते.
- याला रोखण्यासाठी Settings मधील notificationsवर जा. नंतर स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे Hide Sensitive notification content वर टॅप करा. 
 

 

 

मोबाईल स्क्रीनवर नाही येणार फालतू अॅड
- अनेकदा आपल्याला स्क्रीनवर जाहीरातींचे पॉप अप येत असतात. यांना बंद करण्यासाठी क्रोमवरील तीन डॉट्सवर क्लिक करा. नंतर सेटिंगमधील site Settingsवर टॅप करा. येथे Pop Upsचे ऑप्शन दिसतील. त्याला ऑन करा.