या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Wednesday, May 8, 2024

छोटी वाक्ये (इंग्रजी-मराठी)

 

छोटी वाक्ये (इंग्रजी-मराठी)

English
मराठी
It is an elephantतो हत्ती आहे.
I salute the sunमी सूर्याला नमस्कार करतो.
I run fastमी वेगात पळतो.
I play in the eveningमी संध्याकाळी खेळतो.
I read a lessonमी धडा वाचतो.
I write a letterमी पत्र लिहितो.
We salute godआम्ही देवाला वंदन करतो.
We go to a villageआम्ही गावाला जातो.
We see Criketआम्ही क्रिकेटचा खेळ पाहतो.
We do not laugh loudlyआम्ही जोराने हसत नाही.
We stay hereआम्ही येथे राहतो.
You draw a pictureतू चित्र काढतोस.
You laugh loudlyतू जोराने हसतोस.
You do not runतू पळत नाहीस.
You walk fastतू वेगाने चालतोस.
You sing good songतू चित्र काढतोस.
You all see televisionतुम्ही जण दूरदर्शन पाहता.
You all enter the houseतुम्ही जण घरात प्रवेश करता.
You all read lessonsतुम्ही जण धडे वाचता.
You play with a ballतुम्ही जण चेंडू खेळता.
You all salute the schoolतुम्ही जण शालामातेला नमस्कार करता.
He runs fastतो वेगात चालतो.
He does not drink milkतो दूध पीत नाही.
He drinks waterतो पाणी पितो.
He salutes the godतो देवाला नमस्कार करतो.
He goes to a gardenतो बागेत जातो.
He sees a bookतो पुस्तक पाहतो.
They come hereती येथे येतात.
They eat fruitsती फळे खातात.
They salute the sunती सूर्याला नमस्कार करतात.
They read lessonती धडा वाचतात.
They see a danceती नाच पाहतात.
She drinks milkती दूध पिते.
She does not go to schoolती शाळेत जात नाही.
She draws a picture at homeती घरी चित्र काढते.
She sings a songती गाणे म्हणते.
She does not play with a bती चेंडूने खेळत नाही.
They go to schoolत्या शाळेत जातात.
They salute the national flagत्या राष्ट्रध्वजाला नमस्कार करतात.
They sing the national anthemत्या राष्ट्रगीत म्हणतात.
They draw picturesत्या चित्रे काढतात.
They see flowersत्या फुले पाहतात.
That is a bookते पुस्तक आहे.
That song is sweetते गाणे गोड आहे.
That garden is beautifulती बाग सुंदर आहे.
That house is bigते घर मोठे आहे.
Where is that pictureते चित्र कोठे आहे ?
Those leaves are gtreenती पाने हिरवी आहेत.
Those songs are sweetती गाणी गोड आहेत.
Those gardens are beautifulत्या बागा सुंदर आहेत.
Those houses are bigती घरे मोठी आहेत.
Where are those picturesती चित्रे कोठे आहेत ?