तुम्हाला अशी ट्रीक सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचा स्मार्टफोन
मायक्रोस्कोप बनून जाईल. स्मार्टफोनद्वारे तुम्ही मायक्रोस्कोपची
कामेही करु शकाल. यासाठी तुम्हाला आपल्या स्मार्टफोनमध्ये एक अॅप
इन्स्टॉल करावे लागेल. हे फ्री अॅप आहे. याचे नाव आहे Microscope
Realistic. याला प्लेस्टोअरवरुन इन्स्टॉल करता येते. 4.0 किंवा
याच्यावरील अँड्रॉइड व्हर्जनमध्येच हे अॅप इन्स्टॉल होऊ शकते.





