सुरुवातीला क्रोम ब्राऊझरला ओपन करा. वरती तुम्हाला तीन डॉट दिसतील
त्यावर क्लिक करा. नंतर सेटिंगमध्ये जाऊन Privacy वर टॅप करा. येथे Do Not
Track वर टॅप करुन त्याला ऑन करा. यानंतर तुमचा डाटा कोणीही ट्रॅक करु
शकणार नाही.
2. गुगल क्रोमवर आपण जे काही सर्च करतो त्यावर पुर्ण नजर ठेवली जाते. त्या हिशोबानेच आपल्याला जाहिराती पाठवल्या जातात.
