हि एक सोपी पद्धत आहे जिचा वापर करून आपण २ किंवा अधिक pdf फाईल्स एकत्र करू शकता .त्यासाठी फक्त खाली दिलेल्या पायऱ्या नुसार प्रक्रिया करा.
१. सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्येPdf Merge हे एॅप download करा.
एॅप ओपन केल्यानंतरमेनू मध्ये merge या tabवर क्लिक करा.
या tab मध्ये आपणास हव्या असलेल्या (ज्या एकत्र करायच्या आहेत) pdf फाईल्स निवडा .
फाईल्स निवडल्यानंतर त्या मर्ज करा . काही क्षणात आपणास नव्याने तयार झालेल्या (एकत्र झालेल्या ) फाईल्स आपल्या समोर असतील.
आता या फाईल्स तुम्ही file manager मधून ओपन करू शकता.