1. फेसबुक वर पाठवा ईमेल : आपण ज्याप्रकारे जीमेल व याहू मेल वरून कोणालाही ईमेल करता त्याच प्रकारे फेसबुस फ्रेंड ला जीमेल वरून फेसबुक वर ईमेल करू शकता .कोणालाही ईमेल पाठविण्यासाठी ईमेल आईडी ची आवश्यकता असते. फेसबुक ने सर्व यूजर्सला ईमेल एड्रेस च्या रुपात एक ओळख दिली आहे. आपण कोणत्याही फेसबुक यूजर ला त्याच्या यूजर नेम च्या पुढे फेसबुक डॉट कॉम (username@facebook.com) लिहून मेल करू शकता. हा ईमेल आपल्या फेसबुक फ्रेंड च्या मैसेज बॉक्स मध्ये तुमच्या फोटोसहीत दिसेल.
2. इंट्रेस्ट लिस्ट बनवा : फेसबुक यूजर्स साठी हि देखील एक भन्नाट सुविधा आहे.ज्यात आपण आपल्या आवडीनुसार लिस्ट बनवू शकता. Create listवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक विंडो येईल ज्यात आपण लाइक केलेले पेज व ग्रुप दिसतील. आपण या वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण आपणास हवी तशी लिस्ट विशिष्ट नाव देऊन ऑगनाइज करू शकता . त्याचबरोबर आपण लाईक केलेया कोणकोणत्या गोष्टी कोण कोण पाहू शकते ययावर देखील आपण नियंत्रण ठेवू शकता.
3. फोटो व्यू जुन्या अंदाजात : फेसबुक ने आपल्या साइट वर बरेच बदल केले आहेत .काही लोकांना ते आवडतात तर काहीना नाही, पण जरी काही जणांना ते आवडत नसतील तरी ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. जसे फेसबुक वरील फोटो बघणे.आपण फोटोवर क्लिक केल्यानंतर एका काळ्या बॉक्स मध्ये आपल्याला फोटो दिसतो. परंतु जर आपल्याला जुन्याच पद्धतीने फोटो पहायचा असेल तर फक्त F5 बटन दाबा .
4. फेसबुक टैगिंग : काही फेसबुक यूजर्सना या गोष्टींची भीती आणि त्रास असतो कि त्यांना नको असलेल्या फोटो मध्ये टैग केले जाते .टैग केलेला फोटो आपल्या सर्व मित्रांना दिसत असतो.आपण आता आपण अशा टैगिंग पासून वाचू शकता.त्यासाठी आपण टैगिंग रिव्यू चा वापर करू शकता.ज्यामध्ये जर आपणास कोणी टैग करू इच्छित असेल तर आधी तो फोटो तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुम्ही सहमती दर्शविली तरच उम्हाला ती व्यक्ती टैग करू शकते. त्यासाठी फेसबुक सेटिंग मध्ये जाऊन उजव्या बाजूला असलेल्या ऑप्शन टाइमलाइन एंड टैगिंग वर क्लिक करा आणि टैगिंग रिव्यू ऑन करा.
5. फेसबुक डाउनलोडिंग : फेसबुक वर आपण जे काही भी पोस्ट, फोटो, मैसेज, माहिती शेयर करतो ती फेसबुकवरच राहते.पण आपण हि माहिती कंप्यूटरमध्ये देखील डाउनलोड करू शकता. फेसबुक मधून डाटा डाउनलोड करण्यासाठी फेसबुक सेटिंग मध्ये जाऊन , जनरल अकाउंट सेटिंग वर क्लिक करा. इथे खालील बाजूस डाउनलोड कॉपी नावाचा ऑप्शन असतो. डाउनलोड कॉपी वर क्लिक करून आपण फेसबुकवरील सर्व डाटा डाउनलोड करू शकता.
6. फेसबुक नोटिफिकेशन : जर आपण स्मार्टफोन मध्ये फेसबुक वापरत असाल तर कधी कधी फेसबुक च्या वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन मुळे त्रास होतो. आपण फेसबुक नोटिफिकेशन बंद करू शकता.यासाठी स्मार्टफोनच्या प्राइवसी सेटिंग मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑप्शन वर क्लिक करा .इथे मोबाइल पुश शोधा आणि टिक मार्क काढून टाका.