कॉम्प्युटर आपल्या जीवनातील एक हिस्सा झालाय. संगणकावर काम करताना काही निरुपयोगी गोष्टी आपला वेळ खातात. तसेच कामात बाधा आणतात. त्यामुळे तुम्ही या काही ट्रिक्स आपल्यापॉवर युजर करतील.
सध्या कॉम्प्युटरचा वापर जवळपास प्रत्येक घरात करण्यात येत आहे. मात्र, काहींना आपला संगणक कसा हाताळायचा याची माहिती नसते. मात्र, या ट्रिक्स वापरल्यात तर तुम्ही स्मार्ट व्हाल आणि तुमचा वेळ वाचेल.
पाहा काय आहेत या ट्रिक्स :
१. तुम्ही दोन विंडोजचा वापर करणार असाल तर आपल्या किबोर्डवर विंडो बटन आहे. त्या बटनाला राईट आणि लेफ्टे अॅरोबरोबर प्रेस करा. दोन्ही विंडो कॉर्नरला एकत्र येतील.
१. तुम्ही दोन विंडोजचा वापर करणार असाल तर आपल्या किबोर्डवर विंडो बटन आहे. त्या बटनाला राईट आणि लेफ्टे अॅरोबरोबर प्रेस करा. दोन्ही विंडो कॉर्नरला एकत्र येतील.
२. काम करताना चुकून कॉम्प्युटर बंद झाला तर
ctrl+shift+T टाईप करा. आपला टॅब ओपन होईल.
ctrl+shift+T टाईप करा. आपला टॅब ओपन होईल.
३. स्पेस बारची कमाल. ज्यावेळी कोणत्याही ब्राऊझरमध्ये ब्राऊझिंग करत असाल तर खाली जाण्यासाठी स्पेस बारचा उपयोग करा आणि वरती जाण्यासाठी Shift की बरोबर स्पेस बारला प्रेस करा.
४. तुम्ही एखादी खासगी गोष्टी सर्च करीत असाल आणि तुमची URL आपल्या कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये नको असेल तर तुम्ही ctrl+shift+N टाईप करा. असं केल्यानंतर तुमच्या हिस्ट्रीमध्ये काहीही सेव्ह होणार नाही.
५. आपल्या कॉम्प्युटरची बॅटरी सेव्ह करण्यासाठी तुम्ही बॅटरी सेव्हिंग मोड ऑन करु शकता. तसेच आपल्या संगणकाचा डिस्प्ले डिम करु शकता. त्यामुळे बॅटरी सेव्ह होते.