या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Tuesday, April 19, 2016

तुमच्या की-बोर्डचे शॉर्टकट, जे तुम्हांला माहीत नाही

तुमच्या की-बोर्डचे शॉर्टकट, जे तुम्हांला माहीत नाही

मुंबई :  तुम्ही कम्प्युटरवर टाइप करण्यात खूप एक्सपर्ट असाल, तुम्ही अत्यंत गतीन टाइप करत असाल.
तुम्हांला ctrl + c हे कॉपीसाठी ctrl + v हे पेस्टसाठी ctrl + a हे सर्व  सिलेक्ट करण्यासाठी असतं हे माहिती असेल. पण तुमच्या कि-बोर्डवर असे काही शॉर्टकट आहेत. जे तुम्हांला अजून एक्सपर्ट बनवू शकतील. असे काही सिम्बॉल आहेत जे तुम्ही की-बोर्डवरील काही शॉर्टकट कीच्या मदतीने टाइप करू शकतात. 
এমন সব key বোর্ডের শর্টকার্ট যা জেনে রাখা দরকার
First Published: Wednesday, January 27, 2016 - 20:37