या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Wednesday, August 30, 2017

INTERACTIVE PPT

शाळा डिजिटल करताना सर्वात महत्वाचा घटक म्हणजे इ लर्निंग सोफ्टवेअर ......जरा खर्चिक बाब ...आणि खर्च  करूनही आपल्या मनासारखे सोफ्टवेअर किंवा त्यातील अध्यापन प्रक्रिया आपल्याला आवडेल असे नाही .  पण जर अशाच पद्धतीचे प्रश्नोत्तरावर आधारित छोटेखानी सोफ्टवेअर आपल्याला स्वतः ला तयार करता आले तर .......?

powerpoint presentation मध्ये hyperlink  चा वापर करून अशा प्रकारे आपण इ लर्निंग साहित्य तयार करू शकतो .

उदाहरणादाखल खालील लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/open?id=0BzA4VF1jpB5_VUpUTkNmdF96aWc

सूचना

१. powerpoint presentation ओपन झाल्यानंतर स्लाइड शो चालू करा (F 5)
२. उत्तरावर क्लिक करताना हाताचे चिन्ह येईल त्याच ठिकाणी क्लिक करा .